Jowar Atta

The Best AttaJowar Atta / Flour

We are Manufacturer and suppliers of Jowar atta (Sorghum Flour) is an ancient grain and one of the five top cereal crops in the world. It is extremely drought tolerant, making it an excellent choice for arid and dry areas. You can simply dry roast jowar grains and blend them into a smooth powder to make Jawar flour. Jowar is a little denser than whole wheat, so the taste may take some time to get accustomed to.

    आहारात ज्वारीचा समावेश केल्यानंतर जाणून घ्या कोणकोणते फायदे होतात...

  • ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनामुळे मुळव्याधीचा त्रास होत नाही.
  • किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश केल्यास, पोषक तत्त्वांमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
  • ज्वारीमध्ये लोह तत्त्वसुद्धा मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो.
  • फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो.
  • मिनरल्स, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे प्रमुख तीन घटक ज्वारीमध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधिचे आजार नियंत्रित राहतात.
  • ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. ह्रदयरोग होण्यापासून वाचायचं असेल तर ज्वारीची भाकरी तुम्ही खायलाच हवी.
  • ज्वारीच्या सेवनामुळे मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठा तुम्हाला आहारात ज्वारीचा समावेश करायलाच हवा.
  • शरीरातलं इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते. त्यामुळे मधुमेहींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
  • सौजन्य: NEWS18 LOKMAT

Rich in Fiber

Gluten Free

Good for Diabetics

Protein Rich

Rich in Iron

Lowers Cholesterol

Good for bones

Good for Eyes

Lowers Cholesterol