Bajra Atta / Flour

The Best AttaBajra Atta / Flour

We are Manufacturer and suppliers of Bajra / Bajari Flour (Pearl millet) is the most widely grown type of millet in India. Millets are seeded grasses and are a healthy substitute for rice and wheat in almost all the recipes.They have high resistance against harsh climates so, they can be grown easily. Bajra flour is made by grinding the Bajra (pearl millet) grains. It is grayish in color and has nutty flavor. Bajra flour is an excellent source of iron, protein, folic acid and fibre that keeps complex ailments like anemia, constipation,obesity in check and flushes out all toxins. Bajra grains are gluten free hence, bajra flour doesn`t stick together well. Also, they release energy slowly because of the complex carbohydrates.They are an ideal food for weight-loss diet because, they take time to digest and make one feel fuller.

  • थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे: हिवाळ्यात चुलीवरची गरम गरम भाकरी खायला सर्वांना आवडतं. परंतु आता घरो घरी गॅस शेगडी असल्यानं चुलीवरच्या भाकरीची चव आजकाल चाखता येत नाही. पण थंडीच्या दिवसांत अनेक घरात बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते. त्याचे अनेक फायदेही आहेत.
  • कशी बनवायची बाजरीची भाकरी: एका परातीत बाजरीचं पीठ घेऊन पिठात तेल व मीठ टाकून कोमट पाण्यात पीठ भिजवून घ्या. छोटेछोटे गोळे बनवून परातीत भाकरी थापा किंवा लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्या. आणि इतर भाकरीप्रमाणे ही भाकर देखील खरपूस भाजून घ्या.
  • बाजरीतले घटक: बाजरीत पोटॅशिअम, मॅग्नेशियमसारखे महत्वाचे घटक असल्यानं रक्तदाबावर नियंत्रण राहतं.
  • इतर फायदे: बाजरीत चपातीपेक्षा कमी कॅलरी असल्यानं वजन वाढत नाही. तसंच बाजरीत उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.
  • पचनास फायदेशीर: बाजरीत तंतुमय घटक अधिक असतात ज्यामुळं पचनक्रियेस मदत होते. तीळ घालूनही बाजरीची भाकर बनवू शकतात. तसंच एकदा जेवल्यावर परत परत भुक लागत नाही.


  • सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स लाईफस्टाईल

It is good for your heart

It controls cholesterol

Cultivation of Bajra (Millet)

It helps prevent diabetes

It helps with digestion

Side-Effects & Allergies of Bajra

It is rich in vitamin B

It detoxifies your body

It is gluten free

It prevents asthma

It is good for your muscles

It prevents cancer